Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-transliteration

Click on the cc to change the subtitle language to Ahirani or Sanskrit or Marathi and learn how to type in Marathi on Marathi Wikimedia projects from this video.
  झाले ? मराठी विकिपीडियाकडे वापस चला

या लेखातील सहाय्य "मराठी अक्षरांतरण" उच्चारपद्धतीच्या कळफलकाची आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चलचित्रात (व्हिडीओक्लिपेत) दर्शविल्या प्रमाणे.

इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. सोबत संपूर्ण तक्ता आणि उदाहरणे दिली आहेत.

हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.


  • नवं सदस्य खात मराठीत बनवायचय ? सदस्यनाव नीती आणि माहिती साहाय्य एकदा वाचून घ्या !
    • खास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अथवा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी पग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत किंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.


अक्षरकाय टाईप करावे
a
aa किंवा A
i
ii किंवा ee
u
uu
o
au
अंaM
अःaH
क्k
ख्kh
ग्g
घ्gh
ङ्ng
च्c
छ्chh
ज्j
झ्jh किंवा Z
ञ्nj
ट्T
ठ्Th
ड्D
ढ्Dh
ण्N
त्t
थ्th
द्d
ध्dh
न्n
प्p
फ्ph किंवा f
ब्b
भ्bh
म्m
य्y
र्r
ल्l
व्v किंवा w
श्sh
ष्shh किंवा Sh
स्s
ळ्L
ह्h
क्ष् = क् + ष्kshh किंवा kSh
ज्ञ् = ज् + ञ्jnj
श्र्shr
R
RR
Rl or Ll
Lll
ऱ्याrryaa
र्याryaa
ऱ्हrrha
a^ किंवा aE
कॅkE
e^
Om
^
O
कॉkO
MM
कँkaMM
अँaMM
क़ka` किंवा k`a
~
काँkaaMM


Invalid character

कॉं --- kOM

Valid character

काँ --- kaaMM

Comparison image रोमनलिपी marAThi ते देवनागरी मराठी नेहमी वापरले जाणारे निवडक शब्द

  वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी अक्षरांतरण पर्याय निवडावा   इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे   केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही

मथळा मजकूरमथळा मजकूरमथळा मजकूरमथळा मजकूरमथळा मजकूर
टाईप कराmarAThinamaskaaramalaamAhitee
मिळेलमराठीनमस्कारमलामाहिती
have/havee/paheejeAhe/aaheartha/mhaNajenibaMdha/saMdarbhaudAharaNa
हवे/हवी/पाहीजेआहेअर्थ/म्हणजेनिबंध/संदर्भउदाहरण

टाईप करा (मिळेल): marathi (मरथि), marAthee/maraaThee (मराठी),mahaaraaShTra (महाराष्ट्र), Jnaaneshvara (ज्ञानेश्वर), teMDUlkara (तेंडूलकर) KShaNaardha (क्षणार्ध) pravaasa (प्रवास) pRthvee (पृथ्वी)   rrya ऱ्य, rrha ऱ्ह, E अ‍ॅ, O ऑ .

Category:ULS Input methods
Category:ULS Input methods