Commons:Moving files to Commons/mr

"फाइल कॉमन्सवर हलवणे" म्हणजे पात्र फायली कॉमनमध्ये स्थानांतरित करणे, जिथे त्या मुख्य सामग्री भांडार म्हणून वापरल्या जातील, ज्याचा वापर अन्य प्रकल्पांद्वारे केला जाईल.
पायऱ्या
I. फाइल तयार करा
- फाइलवर योग्य परवाना/लेखक/स्त्रोत/परवानगी आहे काय ते तपासा.
- लक्षात ठेवा की कॉमन्स "फेअर यूझ/वाजवी वापर" फाइली होस्ट करणार नाही; म्हणून अशा फाइल्स कॉमन्सवर स्थानांतरित केल्या जाणार नाहीत.
- जर फाइली स्वतःच्या असतील तर {{<licence>}} च्या जागी {{Self|<licence>}} वापरा. यांनी बॉटला मदत होते.(उदाहरणासाठी {{GFDL}} सह {{Self|GFDL}})
II. फाइल स्थानांतरीत करा
आपल्याकडे अनेक पर्याय आहेत:
- Use FileImporter:
- This is possible if the file has an "Export to Wikimedia Commons" link. It will preserve all the history of the file.
- Use the "Export to Wikimedia Commons" link to start the process, and you'll get a chance to edit the file description as described below.
- [toollabs:commonshelper Commonshelper]: वापरा
- जर सध्या फाइल पृष्ठात छान प्रिंट आहे "कॉमन्सवर कॉपी कराः कॉमन्सहेल्परद्वारे", 'कॉमन्सहेल्पर मार्गे' वर क्लिक करा. हे फाइल स्थानांतरित करण्याच्या बऱ्याच गोष्टी सुलभ/स्वयंचलित करते
- फाइल अपलोड करण्यासाठी आपले स्वतःचे खाते वापरा आणि कॉमन्सहेल्परकडून मजकूर पेस्ट करण्यासाठी मजकूर मिळवा (मूळ फाइल अपलोड करण्याची सावधगिरी बाळगा, थंबनेल नाही!)
- For the Common Good वापर, कार्यक्षम डाउनलोड करण्यायोग्य साधन
- MTC! वापर, डाऊनलोड करण्यायोग्य, एकगठ्ठा-हलवणारे साधन
- आपल्या स्वत: च्या बॉटचा वापर करा (imagecopy.py पायविकिबॉट मध्ये)
स्त्रोत फाइलला {{Nowcommons}} ही टॅग लावण्यास विसरू नका.
III. फाइल तपासा
{{BotMoveToCommons}} मध्ये चेक करा वर क्लिक करा (तो टेम्पलेट काढून टाकेल, संपादन सारांश सेट करा आणि आपण मजकूर संपादन करण्यास प्रारंभ करू शकता)
- माहिती साचा साफ करा
- वर्णन: आपण काही शिल्लक काढून टाकू शकता किंवा कदाचित भाषांतर करू शकता.
- स्त्रोत: बहुतेक सर्व ठीक असते. आपण सहप्रकल्पावरील स्त्रोताविषयी माहिती काढून टाकू शकता (जी लवकरच प्रवेश न करण्यायोग्य होईल आणि फाइल पृष्ठामध्ये समाविष्ट केलेल्या लॉगसह अनावश्यक आहे) आणि कोणत्याही "स्वतःचे काम" {{Own}} सह बदला.
- तारीख: आम्हाला मूळ अपलोड डेटची काळजी नाही; तथापि ते शक्य असल्यास मूळ तारीख पुनर्संचयित करा.
- लेखक: लेखक सेट करा. जर आपण स्वतः त्याचे लेखक आहे तर Original uploader was काढून टाका(उदा. {{Original uploader}} ऐवजी {{User at project}} ने बदला).
- परवानगीः परवाना टॅग्जसह अनावश्यक माहिती असली की ती काढा. जर ओटीआरएस तिकिट असेल तर त्याला बदलू नये.
- इतर_वृत्त: कोणतीही अन्य आवृत्ती अस्तित्वात असल्यास सेट करा, बऱ्याच वेळा रिक्त ठेवा.
- तपासणी परवाना टेम्पलेट आणि अनावश्यक टेम्पलेट्स आणि टिप्पण्या काढा (कदाचित बॉटद्वारे एकापेक्षा जास्त लायसन्स टेम्पलेट जोडले गेले जाते).
- योग्य वर्ग सेट करा ("आपण नेहमी आपले अपलोड्स वर्गांमध्ये टाकावेत":Commons:Categories#How to use categories)
टांचणे
- {{BadJPEG}} टाळण्यासाठी: "ते अपलोड करण्यापूर्वी नॉन-फोटोग्राफिक जेपीजी (JPG) ते पीएनजी (PNG) मध्ये रूपांतरित करा. लघुप्रतिमाची गुणवत्ता वाढेल"
हे सुद्धा पहा
- Commons:WikiProject Moving files to Commons
- विकिपीडिया:कॉमन्सवर फाइल हलवा
- Category:CommonsHelper
- toollabs:magog/fileinfo.php – मूळ अपलोडच्या तपशीलांसह व्यक्तिचलितपणे स्थानांतरित करण्यासाठी
- toollabs:magog/oldver.php